नगरसेवकांप्रमाणे सामान्य नागरिकांना देखील ५० लाखांची मदत करा ‘आप’ची मागणी

आयुक्तांनी भेट नाकारल्याने मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठिय्या कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.  त्याच न्यायाप्रमाणे … Continue reading नगरसेवकांप्रमाणे सामान्य नागरिकांना देखील ५० लाखांची मदत करा ‘आप’ची मागणी